तू वेडा म्हटल्यावर

Started by SANJAY M NIKUMBH, July 29, 2012, 10:40:15 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

आनंदाचे तुषार उठतात
सुखाचे कारंजे उडतात
अशी कुठली जादू
तू करतेस मनावर
गंध तुझ्या प्रीतीचा
दरवळतो सखे
माझ्या हृदयात
तू वेडा म्हटल्यावर .

केदार मेहेंदळे