तू कळी सारखी (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, July 31, 2012, 10:58:42 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore



तू कळी सरखी


तू नाजूक अश्या कळी सारखी
पाऊसाची भरडी थेंबे सोसणारी
काट्यांमध्ये राहून खूप हसणारी
उन्हाची तीव्र झळ ग्रह्णारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
भोवरऱ्याची भून भून दिन रात ऐकणारी
हिरवळ चादरेच्या अंगणी वाढणारी
स्वतःची नवी ओळख जणू देणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
येणाऱ्या जाणाऱ्यांना मस्त वाटणारी 
प्रत्येकाला खूपच छान हसवणारी
नुस्त पाहताच भरपूर बोलणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
मराठमोळ्या एटेत उभी राहणारी
मुक्तपणे वाऱ्यासंगे  डौऊलनारी
प्रत्येकाच्या ह्रिदयात बसणारी


तू खरच खूपच मस्त आहेस...


कवी - कल्पेश देवरे 



केदार मेहेंदळे


sushil sawant

तू कळी सरखी


तू नाजूक अश्या कळी सारखी
पाऊसाची भरडी थेंबे सोसणारी
काट्यांमध्ये राहून खूप हसणारी
उन्हाची तीव्र झळ ग्रह्णारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
भोवरऱ्याची भून भून दिन रात ऐकणारी
हिरवळ चादरेच्या अंगणी वाढणारी
स्वतःची नवी ओळख जणू देणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
येणाऱ्या जाणाऱ्यांना मस्त वाटणारी 
प्रत्येकाला खूपच छान हसवणारी
नुस्त पाहताच भरपूर बोलणारी


तू नाजूक अश्या कळी सारखी
मराठमोळ्या एटेत उभी राहणारी
मुक्तपणे वाऱ्यासंगे  डौऊलनारी
प्रत्येकाच्या ह्रिदयात बसणारी


तू खरच खूपच मस्त आहेस :) :)


Kalpesh Deore


Sanjay p Waghmare

मला ही कविता खूप आवडला आहे.

रोशनी चाँद से होती हैं
सितारो से नहीं !
मोहबत एक से होती हैं
हजारो से नहीं ।