तू रुसलास तर

Started by SANJAY M NIKUMBH, July 31, 2012, 07:56:17 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तूच सांग मी
हसू तरी कसं
तू रुसलास तर
जगू तरी कसं
माझं सगळ आभाळ 
तूच तर आहे
तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे
शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते
तू भेटल्यावर
मन मोकळ करते
तुलाही ठाऊक आहे  :D
किती प्रेम करते
तूच आहे सखा
तुला आपल मानते
तूच सांग मी
जगू तरी कसं
तू रुसलास तर
हसू तरी कसं 
   

केदार मेहेंदळे


KALPANA567


vibs