नाते जरी बदलले

Started by shabdaraja, August 02, 2012, 12:28:47 AM

Previous topic - Next topic

shabdaraja

नाते जरी बदलले तरी ओढ कशी बदलणार.
तू जवळ नसलीस तरी तुझाच आठवणीत मी रमणार
दुनिया बदलते रंग क्षण क्षणाला
पण मी देतो प्रेमाचा रंग बेरंग मनाला
किती ऋतू आहे मलाही नाही माहित
प्रेमाच्या ऋतू मधेच जगायचे एवडेच मला माहित



Sanjay p Waghmare

Life is gold,
Life is world,
Life is love,
Life is drama.

केदार मेहेंदळे