तुझा चेहरा प्रिये

Started by SANJAY M NIKUMBH, August 02, 2012, 08:27:50 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

पापण्या मिटता क्षणी
तुझा हसरा चेहरा दिसतो
फुलासारखा गंध तुझा
माझ्या मनी दरवळतो
हे कसलं खूळ लागलं
मी मलाच विचारतो
माझ्या मनाकडे पाहून
मी त्याच्यावरच हसतो
हे वागणं बर नव्हे 
मी त्याला सांगतो
तुझ्या धुंदीत हरवल्यावर
माझं कोण ऐकतो
तुझा चेहरा प्रिये
मला छळत रहातो
मिटल्या जरी पापण्या   
रात्र जागवत रहातो .   

केदार मेहेंदळे

मिटल्या जरी पापण्या   
रात्र जागवत रहातो .

kya bat.....