तू अबोल राहून

Started by SANJAY M NIKUMBH, August 09, 2012, 09:51:18 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

तू जीव लावत गेलीस
माझा जीव घेत गेलीस
माझ्या मनात प्रितीच
चांदण फुलवत गेलीस
जेव्हा माझी प्रीत
तुझ्याजवळ व्यक्त केली
तू अबोल राहून
तुझी प्रीत  व्यक्त केली. 

केदार मेहेंदळे