मनानं वेड लावावं

Started by SANJAY M NIKUMBH, August 10, 2012, 09:57:43 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

कितीही सुंदर चेहरा असला तरी
त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी
फक्त आकर्षून घेण्यासाठी
त्या चेहऱ्याचा उपयोग होतो
पण खंर प्रेम मिळवायचं असेल
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल
तर फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो
सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही.   


Shrikant R. Deshmane

सुंदर मनावर झालेलं प्रेम
दूर जाऊनही मन विसरू शकत नाही
कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही.   

khupach chan...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]