गालावरची खळी

Started by Kranti S, August 27, 2012, 04:35:25 PM

Previous topic - Next topic

Kranti S

तुझे येणे तुझे जाने
असच ते वळून पाहणे
आवडते ग मला तुझे
चोरून छुपून मला बघून जाने

तुझे हसणे तुझे रडणे
कोपऱ्यात जाऊन रुसून बसने
आवडते ग मला तुझ्या
गालावरच्या खळीचे उमटणे

तुझे लपणे तुझे पहाणे
झाडा अडून डोकावणे
आवडते ग मला तुझे
मला असे हे छळून जाने

तुझ्या आठवणी मला आठवणे
आठवणीत गुंग होणे
आवडते ग मला तुझ्या
आठवनीन मध्ये चिंब भिजणे


KAVITA SAAKSHI


Ro...............


Kranti S