प्रीत

Started by Tejas khachane, September 06, 2012, 04:57:19 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

भावना मनाच्या तू
जाणून घेशील का
एकदा सांगणं प्रिये तू
माझी होशील का
एक क्षणआयुष्याचा
तू मजला देशील का
त्या क्षणी माझ्यासवे
तू रमून जाशील का
नयनांच्या माधुशाळेत तुझ्या
मला प्रवेश देशील का
एकदा का होईना तू
माझी प्रीत घेशील का
रत्न नगरीचा तुझ्या
दृष्टीक्षेप देशील का
स्वप्नात का होईना
सांग ....................
तू माझी होशील का





तेजस .......................