मुलींचं मन कुणालाही कळत नाही

Started by SANJAY M NIKUMBH, September 09, 2012, 06:52:55 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

रोज नटून थटून
तू भेटायला येतेस
कशी दिसते मी
मला विचारतेस
मी सुंदर म्हटल्यावर
तू गोड हसतेस
त्या सुंदर हसण्यान
मला वेड लावतेस
हक्कान एक चोकलेट
मला मागून घेतेस
हातात हात घालून
माझ्या सोबत हिंड्तेस
असं वागून तू
मला ग गुंतवतेस
तो खूप आवडतो
हळूच मला सांगतेस
हे काय चाललंय
काहीच कळत नाही
मुलं ठरतात बिच्चारे
मुलींचं मन त्यांना कळत नाही .


Critic