ध्येय कधी सोडू नको

Started by Mandar Bapat, September 24, 2012, 03:58:58 PM

Previous topic - Next topic

prasanna.neve

खरोखर खूप सुंदर कविता आहे.
कुठं तरी काव्य पठण मधे मी ही कविता वाचु शकतो का?
मी काव्य पाठक आहे कवि नाही हे अगोदर पासून जाहिर केलेलं असतं.
म्हणजे तुमची कविता मी माझ्या नावाने कधीच नाही खपवणार ह्याची खात्री बाळगा.

आपला काव्य रसिक,
प्रसन्न कुमार नेवे, अहमदाबाद.