जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन....""

Started by yuvrajpatil001, September 29, 2012, 05:43:54 PM

Previous topic - Next topic

yuvrajpatil001

♥ ♥ ♥
"तुझ्या नाजूक शरीरावर कोसळणाऱ्या "पाण्याच्या सरी"
पावसाच्या पाण्यात तुझे चिंब भिजलेले केस
तुझ्या ओठावरून ओघळणारा तो "पाण्याचा थेंब"
तू हाताच्या ओंजळीत घेतलेलं ते "नभाच पाणी"
तुझ्या कोमल गालावरून घसरणार ते "झाडाचं पान"

या सर्व गोष्टी तुझ्या सहवासात असताना ;
स्वतःला खूप नशीबवान समजतात
पण त्यांना हे माहित नाहीये ...,,
त्याचं तुझ्या आयुष्यात असण ...तितक महत्वाच नाहीये...

जर त्यावेळी तुझ्यासोबत मी नसेन...."" ♥ ♥ ♥


Yuvraj..""

केदार मेहेंदळे