एक निनावी प्रेम कथा ...

Started by रामचंद्र म. पाटील, October 15, 2012, 05:22:16 PM

Previous topic - Next topic

Sachin ghodke

Mazya barobarhi asch kahi zalay Kharach nahi jagu shakt aapan ek mekanpasun dur jaun pan gharchyanchahi vichar karava lagto premat as hot pan hyatun marg kadhta yeil Tumhi kahitari marg nakki kadhal. {BEST LUCK} Sachin


pratik sonune

Khar sangayche tar he fakt tumchech dukh nahi tar tumcha sarkhya preminchi hi vytha ahe....... Tumi tumche praynt sodu naka ... An tumcha premachi gost purna jhaleli wachayla kharach khup anand hoil...best of luck...   

हि गोष्ट कधी अधुरी नव्हतीच मुळात ...ना मी अधुरा न ती....अंतर जरी असले तरी जवळीक आहेच कि...तरी पण धन्यवाद तुमचे साग्ल्यानचे ....कदाचित तुमच्या ह्या दुवाणी अंतरही नाहीस होईल...:)

Madhura Kulkarni

#14
मी अस ऐकलय कि प्रेमात दुखावले गेलेले सारे जण हळवे असतात. आज ते जाणवलं...सगळ्यांच्या कॉमेंट्स बघून....आता अस वाटतंय खर मत नकोच द्यायला......पण एक माणूस म्हणून सांगते, प्रेम व्यक्त होण- न होण, सफल होण- न होण या पेक्षा महत्त्वाच हे आहे कि प्रेम माणसाला एक उत्तम माणूस बनायला मदत करत. प्रेमात पडलेला माणूस कधीच दुसर्याला दुखवू शकत नाही. प्रेम माणसाला मनाचा मोठेपणा देऊन जाते. त्यामुळे जीवनात हार मानण्यापेक्षा आणि जुन्या आठवणीत रमण्यापेक्षा आनंदाने जगा आणि दुसर्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.