फक्त मैत्री अन मैत्रीच !

Started by प्रशांत दादाराव शिंदे, November 02, 2012, 12:50:06 PM

Previous topic - Next topic
खूप  हसली होतीस अन थोडी  रडली हि होतीस
मनातला राग  तुझा  शान केल्यावर तू  तेव्हा कसे बघत होतीस
म्हणालीस  तू मला कोण  रे  तू कुठचा
न  ओळख  न पाळखीचा
तरीही  मला  तू  कसा  शांत करतो

मी मात्र  तसेच  पाहत राहिलो  तिच्याकडे
मी  म्हणालो  वेडे हीच  तर  धागा  तुला बांधतो आहे  मैत्रीचा
अन अशीच आपली  मैत्री जमली होती ...

केवढी  खुश  होतीस  तू  जणू  सारं काही मिळालं
तुझ्या  ह्या   निखळ  सौंदर्याला 
ती गालावरची  खळी अगदी शोभत  होती

तू जेव्हा हसायची   ती खळी सुंदर  दिसायची 
जणू  त्तुझ्यामुळे  ती  खळीच उठून  दिसायची ...
केवढी  ग  सुंदर तू  अन  डोळे भरून आणतेस
मी तर  जाईल कधीहि  हे फक्त  तूच   मात्र ओळखतेस
ठाऊक  आहे  तुला आपले नात  आहे मैत्रीचं
पण  हे  नातं तू  दिली आहेस  भेट आयुष्यभराचं....

अशीच  हसत  राहावी  मला मनापासून वाटतं
तुझे  आनंद  मी  नेहमीच जपून ठेवायचं
आपल्या  ह्या  पवित्र   नात्याला  कधी  कुणीच नाही  बोलायचं
नाव  त्याला  फक्त  मैत्री अन मैत्रीच  असायचं.....


-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•.
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे


nishigandha



gretttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttttt
dhanyvad nishigandha