Author Topic: !! ऊठा तरूणांनो ... . !!  (Read 3493 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!! ऊठा तरूणांनो ... . !!
« on: March 07, 2014, 04:11:19 PM »
!! ऊठा तरूणांनो ... . !!

 

ऊठा तरुणांनो जागे व्हा,
नव्याने आपला देश रचा ..
.
घेऊन विजयी मशाल हाती,
नव्याने आपले धेय्य रचा ..
.
मोडून काढा फडतूस रूढी,
नव्याने ऊभारू समाज गुढी ..
एक एक हाती जोडून विश्वास,
चढवूया यशाची माडी ..
.
भ्रष्ट निखारयांना मिटवून टाकू,
तरू सज्जनांचा तो मान राखू ..
घृण अहंकाराला मोडून काढून,
या स्री जातीची शान राखू ..
.
चला गड्यांनो एकजूट व्हा,
 बनवू आपला भारत नवा ..
या जगावर आपली छाप सोडून,
घडवू आपण ईतिहास नवा ..
.
© चेतन ठाकरे
दि : 28-2-14

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
Re: !! ऊठा तरूणांनो ... . !!
« Reply #1 on: March 22, 2014, 12:53:04 PM »
Nice chetanji...........

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! ऊठा तरूणांनो ... . !!
« Reply #2 on: March 28, 2014, 12:56:49 PM »
dhanyawad ani chetanach mhana :)

ratesh patil

 • Guest
Re: !! ऊठा तरूणांनो ... . !!
« Reply #3 on: June 26, 2014, 09:36:23 PM »
jabardast
kadak
u such a real ...........
tya mi kasa ky sangin tya tuza tu bagh......

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! ऊठा तरूणांनो ... . !!
« Reply #4 on: July 26, 2014, 09:46:54 PM »
dhanyawad mitra ..