Author Topic: ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी...!!  (Read 6962 times)

ही खास कविता माझ्या खास मित्र मैत्रिणीसाठी...!!

शब्द बनून,
पुस्तकांमध्ये भेटू आपण.....

सुगंध बनून,
फुलांमध्ये भेटू आपण.....

काढशील आठवण,
माझी जेव्हा.....

अश्रूं बनून,
डोळ्यांमध्ये भेटू आपण.....

i miss u friends... :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

© सुरेश सोनावणे.....