Author Topic: कुणाशी मैत्री करणे..!!  (Read 5268 times)

कुणाशी मैत्री करणे..!!
« on: December 10, 2013, 06:28:45 PM »
कुणाशी मैत्री करणे,

खुपच सोप्पे आहे.....

पण ???

आयुष्यभर ती मैत्री टिकवणे,

खुपच कठीण आहे.....

बरोबर ना ???

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १०-१२-२०१३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: कुणाशी मैत्री करणे..!!
« Reply #1 on: January 02, 2014, 11:50:21 PM »
maitri tikavnach khup avghad asta...  ;)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]