मैत्री आणि प्रेम...!!
दुःख होते ह्रदयात,
पण

कधी दाखवले नाही.....
अश्रूं होते डोळ्यात,
पण

कधी रडलो नाही.....
येवढाच फरक आहे,
मैत्री आणि प्रेमात.....
प्रेमाने कधी हसवले नाही,
अन्...!!
मैत्रीने कधी रडवले नाही.....
.♥. :-D .♥. :-D .♥.
_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)
स्वलिखित -
दिनांक ०४/०१/२०१५...
सांयकाळी ०६:५८...
©सुरेश अं सोनावणे.....