Author Topic: वाढदीवसाच्‍या हार्दीक शुभेच्‍छा...............!  (Read 7008 times)

Offline Vikki Patil Bacchav (Vikki-009)

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
वाढदीवसाच्‍या हार्दीक शुभेच्‍छा...............!


आज माझ्या मित्राचा वाढदीवस
आज मी त्‍याला लाख लाख शुभेच्‍छा देतो,
माझे सर्व सुख त्‍याला
आणि त्‍याचे सर्व दुःख मी घेतो.

मित्रा
प्रत्‍येक दीवस तुझा
असा असावा,
कि
प्रत्‍येकाला तुझा हेवा वाटावा.

तु्झ्या जिवनात कधी
दुःखाची सर नसावी,
प्रत्‍येक क्षणी सुखाने  भरलेली
तुझी ओंजळ असावी.

देवाने तुला इतकी खुशी द्यावी,
की तु
एका दुःखासाठी तरसावी.

आज देवाला
हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासा ठी मी
एकच मागणी मागतो.

की हे देवा
माझ्या मित्राला आज
असंख्‍य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
त्‍याच्‍यासाठी जर कुणाचा
जिऊ पाहीजे असलयास तर
माझे प्राण आनंदाने घ्‍यावे.

आज मी देवाजवळून 
एकच मागतो,
की
माझ्या जिवनाने त्‍याला जगुदे,
पाहीजेस  तर त्‍याच्‍या मरणाने मी मरतो.
पाहीजेस  तर त्‍याच्‍या मरणाने मी मरतो. 

वाढदीवसाच्‍या हार्दीक शुभेच्‍छा...............!


विक्‍की बच्‍छाव
Vikki-009