Author Topic: $$$ मैत्री $$$  (Read 1914 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$$ मैत्री $$$
« on: August 02, 2015, 09:20:01 AM »
        $$$ मैत्री $$$


मैत्री नसत एक नाव
सर्वांच्या सौख्याच असत ते एक गाव
इथे नसतो कोणताही दुजाभाव
हि घेत असते फक्त निखळ मैत्रीचा ठाव
.
.
.
.

$$ मैत्री दिनाच्या माझ्या सर्व लाडक्या मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्या $$

Marathi Kavita : मराठी कविता