Author Topic: 'मैत्री' - एक अनमोल नातं.....  (Read 8800 times)

'मैत्री' - एक अनमोल नातं.....
« on: December 04, 2013, 08:04:39 PM »
जे निस्वार्थपणे,
केले जातं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे रक्ताचं नसलं तरी,
नसानसात भिनतं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे सर्व नात्यापासून,
आहे श्रेष्ट,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....

जे परख्यानाही,
आपलसं करतं,
तेचं..
'मैत्री' - एक अनमोल नातं.....
 :D   :D   :D

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: 'मैत्री' - एक अनमोल नातं.....
« Reply #1 on: January 03, 2014, 12:00:06 AM »
chan aahe sureshji..  ;)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]