Author Topic: मैत्री:एक रेशीमगाठ (22jan,2012 sakal newspaper)  (Read 4507 times)

Offline www.facebook.com/freemarathisms

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • जीवन खूप सुंदर आहे
  • free marathi sms alert
समुद्राची ती लाट होती,
साथ देणारी ती एक पाऊलवाट होती,
मैत्र शी  बांधलेली ती एक रेशीमगाठ होती..

जखमा पाहुनी आपल्या,
मित्राच्या औषधाने त्यावर,
दिसती खपल्या,
जीवाला जीव लावूनी,
मैत्र ने प्रत्येक आठवणी जपल्या
मैत्र च्या मनात धुक दाट होती..
मैत्र शी  बांधलेली ती एक रेशीमगाठ होती..

मैत्रची आहे एक वेगळीच रीत,
त्याला ठाऊक असते प्रत्येक प्रीत-गुपित,
मैत्रीसाठी जो करी जीवन समर्पित
सुख-दु:खाच्या विहिरीला मैत्री ची काठ होती,
मैत्र शी  बांधलेली ती एक रेशीमगाठ होती..


-अतुलराज
....कवितेच साज


tip: माझी हि कविता 22,jan 2o12 रोजी सकाळ newspaper मध्ये "सप्तरंग" या पुरवणीत publish  झाली होती .


« Last Edit: March 30, 2012, 12:11:44 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline www.facebook.com/freemarathisms

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • जीवन खूप सुंदर आहे
  • free marathi sms alert
thanx for support..

Offline www.facebook.com/freemarathisms

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • जीवन खूप सुंदर आहे
  • free marathi sms alert
facebook varil mitranche pan khup khup dhyanyawad......