Author Topic: तेरे मेरी यारी भो** गेली दुनियादारी.....  (Read 5283 times)

तु जीव कि प्राण,
आहेस आपला,
तुझी माझी दोस्ती,
लयच भारी.....

तुझ्यासाठी काहीपण करायची,
कुणाशीपण नडायची,
मनापासून नेहमीच असते,
आपली सर्व तयारी.....

तुझ्या मैत्री मुळेच,
जगत आहे आपण,
मला तुझी मैत्री जिवापेक्षा,
आपल्याला आहे प्यारी.....

अपुन असताना,
तु दुःखी नाही व्हायच,
तुझ्या एका हास्यावर,
कुर्बान दुनिया सारी.....

बाकी काही नाही,
माहीत आपल्याला,
तु आपला आहेस,
आणि आपलाच राहणार.....

कारण ???

तेरे मेरी यारी भो** गेली दुनियादारी.....

तेरे मेरी यारी भो** गेली दुनियादारी.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५-८-२०१३...
दुपारी २,२९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

  • Full Member
  • ***
  • Posts: 578
  • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध

thnx
Madhura Kulkarni ji