Author Topic: गोड मैत्रीण आहेस तू माझी...  (Read 6413 times)

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
प्रेमळ तुझं मन, भोळा स्वभाव तुझा...

प्रेमात आपटली आहेस, जीव गुंतलाय तुझा !!!

कसं समाजावतेस तू त्या वेड्या मनाला ???

कसं सहानुभूती देते आहेस त्या एकट्या जीव्हाला ???

दूर राहून प्रेम निभावणं कठीण आहे...

Hahaha तुझी LOVE STORY unique आहे !!!

गोड मैत्रीण आहेस तू माझी...

अशीच ऱ्हां, सात हवी आहे तुझी !!!

.....................................................amu♥

Wednesday, 15 February 2012

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गोड मैत्रीण आहेस तू माझी...
« Reply #1 on: February 05, 2013, 10:36:19 AM »
'प्रेमात आपटली आहेस' - हे वाक्य थोड खटकत. बाकी चांगला प्रयत्न.
('प्रेमात फसली आहेस'- अस जास्त योग्य वाटेल.)

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
Re: गोड मैत्रीण आहेस तू माझी...
« Reply #2 on: February 05, 2013, 01:26:07 PM »
hehehe..me muddamun lihila ahe.....thoda......majedar...local language madhe :P

HK

 • Guest
Re: गोड मैत्रीण आहेस तू माझी...
« Reply #3 on: February 16, 2013, 09:02:09 PM »
 :P

Offline Shrikant R. Deshmane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 492
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
chan aahe kavita...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline Amey Sawant

 • Jr. Member
 • **
 • Posts: 109
 • Gender: Male
dhanyawad :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):