Author Topic: ती म्हणजे खरच खूप छान  (Read 3380 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
ती म्हणजे खरच खूप छान
« on: March 25, 2013, 11:08:12 PM »
ती म्हणजे खरच खूप छान
गालातल्या गालात हसणारी
सहज तेने मैत्रीशी हात मिळवणारी
अशी ती सगळ्यांशी गोड बोलणारी

ती म्हणजे खूप काही बोलूनही कमी वाटणारी
मोगार्यासारखी मनातून खुलून बोलणारी
अन कधी लाजरी सारखी लाजणारी
स्वताला पापणी आड लपवणारी

तिचा स्वभाव पण नात तुटू न देणारा
विश्वासाचा हात न बोलत पुढे करणारा
अशीच आहे ती मानाने स्वछ
अन कधी गरज पडली तर मागे न हटणारी

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता