Author Topic: मी समजावेन माझ्या वेड्या मनाला  (Read 2971 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
मी समजावेन माझ्या वेड्या मनाला
तुला कायमच विसरायला
बेशुमार प्रेम करून हि
स्वत एकांतात रमायला

करेन स्वताची जीवाची मार हान
 गाळेन  मी थोडे अश्रू
इतक प्रेम केल म्हणून
का तिच्या विरहात वाहतोस तू

@ सुनिल