Author Topic: एका वेड्या मैत्रिणी साठी वेडी कविता.......  (Read 5082 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
एका वेड्या मैत्रिणी साठी वेडी कविता....... 
 
 तुझा  वेग अन तुझा  आवेग...
 कोणतं रुप तुझं  नेमकं काहीच कळत नाही...
उदास मना आता काहीच सुचत नाही.... 
कधी वाटते तु  टाळत आहेस मला... 
दुराव्याची घालमेल नाही पटत मनाला....
कधी कधी मला या CARTOONS चा हेवा वाटतो.... 
माझ्याहुन अधिक तुला  DOREMON का जवळचा वाटतो....
कधी निराश कधी हताश अन कधी शहाणी वाटतेस  तु.... 
आसवांऐवजी हसरीच बरी वाटतेस तु...
तुझ्या संभाशनात सदैव कंफ्यूज असतो मी.....
वेड्या तुझ्या स्वभावासाठी तुला वेडाबाई म्हणतो मी....

       कवि-विजय सुर्यवंशी
            (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: April 16, 2013, 06:03:05 PM by कविवर्य - विजय सुर्यवंशी. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
thank you milind............


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
माझ्याहुन अधिक तुला  DOREMON का जवळचा वाटतो....
mastach...................... :) :) ;D ;)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
 :D :)  thanks rudra for reply.. it is true situation... she likes cartoons especialy doremon.... >:(