Author Topic: माझी मैत्री  (Read 3686 times)

Offline nikhil misal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
माझी मैत्री
« on: March 14, 2014, 09:07:45 AM »
खुबी नाही एवढी माझ्यात कि
कुणाच्या हृदयात
ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य
होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात अस नाही.,
पण
काही क्षण असे असतात जे
विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...

स्वलिखीत
निखिल मिसाळ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: माझी मैत्री
« Reply #1 on: March 22, 2014, 12:48:04 PM »

Nice ............Nikhil