Author Topic: जय वीरूची यारी  (Read 2316 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
जय वीरूची यारी
« on: March 22, 2014, 05:15:36 PM »
जय वीरूची यारी
तशीच आमचीही
थोडीफार दुनियादारी
दोस्ती आमची
फारच न्यारी
एकमेकांसाठी काहीही
करण्याची तयारी

मैत्रीत आमच्या
नाही कोणतीच कमजोरी
प्रत्येक जण प्रत्येकासाठी
एकदमच लय भारी


Pravin Raghunath Kale
8308793007
« Last Edit: August 05, 2014, 03:04:13 PM by प्रविण काळे »

Marathi Kavita : मराठी कविता