Author Topic: मैत्री....  (Read 3495 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
मैत्री....
« on: April 02, 2014, 08:54:15 AM »
मित्रांसोबत उगाच खोड्या करून
खालेल्या माराला लपवणार कस,
शाळेते आपल्यासोबत मार खाणा-या
त्या मित्राला विसरणार तरी कस!

कॉलेजमधे लफडी करणा-या
मित्राला थांबवणार कस,
पण वेळेवर मदतीला धावना-या
त्या मित्राला विसरणार तरी कस!

Engineering ला लेक्चर चुकवुन
जाणा-या मित्राला वाचवणार कस,
ऐनवेळी पेपरची सोय करणा-या
त्या मित्राला विसरणार तरी कस!

Office मधला boss चा ओरडा खाणा-या
मित्राला मदत करणार कस,
मात्र तुमच्या increment ला हातभार
लावणा-या मित्राला विसरणार कस!

$vidyakalp$

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: मैत्री....
« Reply #1 on: April 06, 2014, 12:32:56 PM »
Nice yar..........
तुझ नाव अकल्प आहे का?

nandan nangare

  • Guest
Re: मैत्री....
« Reply #2 on: April 09, 2014, 09:29:26 PM »
zale gele visrun jave roj karave nave
bhut bhavishvar imle kase ubharave