Author Topic: खरा मित्र तोच जो मित्राला समजुन घेतो  (Read 4605 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
खरा मित्र तोच जो मित्राला समजुन घेतो

गावातील भांडन असो कींवा खेळातील
मित्राच्या बाजुला सदैव उभा असतो
काहीही झाल तरी मित्राशी जुळवुन घेतो
खरा मित्र तोच जो मित्राला समजून घेतो

प्रेमात हरलेला असो कींवा युद्धात
मित्राच्या मागे खंबीर उभा असतो
बिकट प्रसंगी त्याचाच सहारा असतो
खरा मित्र तोच जो मित्राला समजुन घेतो

माणसाचा काळ बदलुदे कींवा वेळ
मित्र मात्र तुमच्याच साथीला असतो
अंतीमसमयी त्याचाच खांदा असतो
खरा मित्र तोच जो मित्राला समजुन घेतो

$vidyakalp$

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
छान आहे कविता मित्रा ........

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
धन्यवाद..... दिपकजी