Author Topic: जबरदस्ती  (Read 3117 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
जबरदस्ती
« on: August 20, 2014, 11:09:57 AM »
तिने माझ्या मैत्रीला ‘प्रेमच’ समजल
परक माझपन तिन तिचच समजल
माझ्या दु:खाला तिन आपलस केल
माझ्या आयुष्याला तिच नाव दिल,
माझ्यासाठी कधी तिन देवालाही धावल
आकाशाकडे पाहुन फक्त माझ स्वप्न पाहील
लकलखत्या चांदण्यात तिन मला सावरल
आणि मलाच तिच जिवन मानल,
न जाणे मणी आता अंकुरही फुलल
तुझी साद घालतांना मणही रडल
पण नशिबान नात आपल ताणल
तरी तुच हेच आता ठाणल
       - S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता