Author Topic: “आठवणींची शिदोरी“  (Read 4461 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
“आठवणींची शिदोरी“
« on: October 07, 2014, 03:50:14 PM »
आठवणींच्या जगात थोडं फिरुन यावं
म्हटलं .....
हरवलेले क्षण परत जगुन यावं म्हटलं ....

दुसऱ्या वर्गात गिणतात मिळालेले
शंभर पैकी शंभर ....
आणि तो वार्षीक परीक्षेत
आलेला पिहला नंबर .....
ऑफीस मधुन आल्यावर
बाबांच्या गाडीवर
मारलेली चक्कर....
काय सांगु यार.... साला ते दीवस
होतेच 'एक नंबर.' (y)

शनीवारच्या सकाळच्या शाळेला
हमखास मारलेली बुट्टी ..... ;)
जणु काही होती आमच्या साठी
government सुट्टी .... :)
शेजार्यांच्या झाडावरून पेरू
चोरतांना वाटलेली भिती...
आणि मीत्राला कडकडून
मारलेली मिठी....

घरा-दारात केलेला वही-
पुस्तकांचा पसारा.... <3
कागदाचे विमान-
होडी बनवण्याचा आनंदच निराळा
... <3
बाबांच्या नजरेतला तो विलक्षण
दरारा... <3
आणि आईच्या कुशीतला शांत िनवारा...
<3

लाल-लाल शाई ने
माखलेली विध्न्यानाची वही..... :
(
आणि पिहल्यांदाच
मारलेली बाबांची
खोटी-खोटी सही... :D
ताईनेही पिहल्यांदाच
घातलेली hill ची sandle... :)
दादानेही लपून फिरवलेले
बाबांच्या
गाडीच handle.... :)

दीवाळीच्या सुट्यांमध्ये
तो बनवलेला मातीचा कील्ला...
<3
आणि तो thumps up
च्या बाटलीचा दातांनी उघडलेला
बिल्ला.... :)
शेजारच्या काकुंचा न
मागता दिलेला फुकटचा सल्ला .... :
o :D
तेव्हा ताई ने पण कानांत म्हटले
की plzz.. ईला आता इथून
हाकला :D :P ;)

चाहुलही न लागला हळूच आलेलं
सोळाव्व वर्ष ....
आणि तो तारुण्यातल्या पदार्पणाचा
पहीला पहीला हर्ष ..... <3 :)
नव्या-नव्या mobile मधले
जोरजोरात वाजवलेले गाणे....
जे आईला नेहमीच वाटायचे
कर्कश्श... :)

कॉलेजच्या पिहल्याच दिवशी
कोणाची तरी अनपेक्षीतपणे
मिळालेली smile.... :) <3
मग त्या smile च्या नादात रोज
रोज मारलेली style ;)
तेव्हा काही मीत्र म्हणायचे,
बेटा तेरी नीक्कल पडी, आता मागे
वळू नको.... ;)
तर काही म्हणायचे ‘बस कर न बे
जास्त शान मारू नको.‘ :)

कधी गेले हे सोनेरी क्षण कधी कळलंच
नाही...
काऴाच्या गतीचं हे कोडं आजवर
कोणाला उलगडलच नाही...
सरलं ते 'बालपण' आणि उरलं हे
'शहाणपण'
खरच... होतीच
ती दुनीया न्यारी ....
उरली फक्त “आठवणींची शिदोरी“
« Last Edit: October 29, 2014, 05:58:50 PM by @Anamika »

Marathi Kavita : मराठी कविता


Gopichand Walkoli

 • Guest
Re: “आठवणींची िशदोरी“
« Reply #1 on: October 18, 2014, 08:52:38 PM »
Nice poem Anamika.
Punha shalet, college madhye gelyacha anubhav milala, thank you.


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: “आठवणींची िशदोरी“
« Reply #3 on: October 29, 2014, 12:51:34 AM »
lovely....baalpan athavla :)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
Re: “आठवणींची िशदोरी“
« Reply #4 on: October 29, 2014, 10:06:39 AM »
धन्यवाद :-)

Akash P

 • Guest
Re: “आठवणींची शिदोरी“
« Reply #5 on: November 22, 2014, 01:04:21 PM »
Nice poem


L1101193

 • Guest
Re: “आठवणींची शिदोरी“
« Reply #7 on: November 24, 2014, 04:41:23 PM »
Lay bari


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: “आठवणींची शिदोरी“
« Reply #9 on: November 24, 2014, 05:53:45 PM »
Awesome अनामिका..! पूर्ण कवितेत कुठेही शब्द जोडण्याची खटपट जाणवली नाही... अगदी सहज आणि सुंदर अशी कविता जुळून आलीये..
फारच छान..!!