Author Topic: नाते विश्र्वासाचे.  (Read 3547 times)

Offline Rahul 741

  • Newbie
  • *
  • Posts: 5
नाते विश्र्वासाचे.
« on: November 13, 2014, 04:15:49 PM »
पाण्यापेक्षा "तहान" किती आहे
याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा "श्वासाला "
जास्त किंमत असते..
या जगात नाते तर
सर्वच जोडतात...
पण
नात्यापेक्षा "विश्वासाला "
जास्त किंमत असते...
« Last Edit: November 13, 2014, 04:30:03 PM by Rahul 741 »

Marathi Kavita : मराठी कविता