Author Topic: याराना  (Read 1886 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
याराना
« on: March 19, 2015, 10:35:03 PM »
याराना...

जळले जरी किती
आसवांचे थेंब,
म्हणते सूख तेंव्हा
थोडावेळ थांब।

सुखाचा थांबा कधी
अवचित दिसतो,
गोष्ट दुःखाची सोडा
त्याशी याराना असतो। ...

© शिवाजी सांगळे

शिव 19/3/15

Marathi Kavita : मराठी कविता