Author Topic: पियु ने मला शिकवलं  (Read 1896 times)

Offline mailme.bhagyashree11@gmai

  • Newbie
  • *
  • Posts: 7
पियु ने मला शिकवलं
« on: April 13, 2015, 01:24:44 PM »
आळशी पणा माझ्या अंगात कधी नसे अंगात तरतरी …
कामाचा मला कंटाळा ……
काही न करणे माझ्या मनी …
नकार नेहमी माझ्या मुखी ….
कधी न समजले मला कधी ?


पहिल्याच भेटीत आमची भांडण…
विषय काय त म्हणे तु कामचुकार असणं ….
मी फुगून दोडका होन आणि तिने नजर अंदाज करणं …
पुन्हा ८ दिवस मी नाराज ……
पोटात दुख्तये पण सांगु कुणास ?

वेळेचा महत्व मला तिने शिकवलं …
काम करायला तिने सांगितला ….
आरडा ओर्डीने का होयना तिने सुधारलं ….
आयुषाच ताळतंत्र तिने समजावलं …. 

तूच रे दोस्ता मला सुधारलं ….
फाटक्या पदरात मायेच अंथरून पांघरलं  …
चांगल्या गुनान माझ्यातल मी सोध्लस ….
हे सगळं मला पियु ने शिकवलं …. हे सगळं मला पियु ने शिकवलं ….

@sh


Marathi Kavita : मराठी कविता


अभय

  • Guest
Re: पियु ने मला शिकवलं
« Reply #1 on: April 20, 2015, 12:00:39 PM »
PU IOU