Author Topic: माफी  (Read 1628 times)

Offline bvardhekar

  • Newbie
  • *
  • Posts: 9
माफी
« on: April 23, 2015, 11:01:46 PM »
क्षमायाचना करण्याजोगे
सभ्य अपुले नाते असावे
त्यात मनातून खचून
उतरलेल्यांना दमडीएवढे
स्थान असावे
मैत्रीचाहि पिंडा वेगळा
स्नेहसंबंधाचा धागा निराळा
त्यात गुंतणारा  भावसोहळा
तरी माफी मागावी आम्ही
एकदा म्हणून अवतरली
प्रस्तूत कविता ! ! !
---------------------------
भूषण वर्धेकर
फेब्रुवारी २००७
वडगाव बुद्रुक, पुणे


Marathi Kavita : मराठी कविता