Author Topic: तुझी आणि माझी मैत्री  (Read 5793 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
तुझी आणि माझी मैत्री
« on: July 19, 2015, 11:54:42 AM »
तुझी आणि माझी मैत्री
निस्वार्थ असावी
या मैत्रीला कोणाची ही
नजर न लागावी
   
तुझ्या आणी माझ्या मैत्रीचा
धागा पक्का असावा
तो कोणत्याही मतभेदाने न तुटावा

तुझी आणि माझी मत्री
मरेपर्यत रहावी
पुढील जन्मी परत
तू माझी मैत्रीन बनुन यावी
   
या ज्न्मात बोलु न शकलेले शब्द
पुढील जन्मात बोलुया
तुझ्या साठी लिहायच्या राहिलेल्या कविता
पुढील जन्मात करुया………….

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता


VIJAY GAWADE

  • Guest
Re: तुझी आणि माझी मैत्री
« Reply #1 on: October 18, 2017, 07:13:52 PM »
 ::)Seven