Author Topic: आपल कधी जुळेल अस मला वाटत नाही ,  (Read 2062 times)

Offline haresh1979

  • Newbie
  • *
  • Posts: 14

आपल  कधी  जुळेल  अस  मला  वाटत  नाही ,

आपल  टुनिंग कधी  जुळेल  अस  वाटत   नाही ,
जमल  जरी  ते  टिकन  अस  वाटत  नाही ,
जमलेल्या  अन न  जमलेल्या  टुन्निंगचा  कस  कधी  लागणार  नाही
आपल  कधी  जुळेल  अस  मला  वाटत  नाही ,
आपण  तुमच्या  दोस्तीच्या  साच्यात  बसेल  असे  वाटत  नाही ,
कारण  माझी  माती   हि  वेगळी  अन  तुमची  हि  निराळी ,
त्या  मातीचा  रंग  हा  जुळत  नाही ,
आपल  कधी  जुळेल  अस  मला  वाटत  नाही ,
आपण  बरे  आणि  आपले  काम  बरे ,  हाच मुळ मंत्र जपला आपल्या जीवनी
दोन  घडीचे  ओळख  आपुली,   केवळ   ९:३० ते ६:३०  या  वेळा  पुरती ,
या  वेळात  होई, बातचीत  केवळ कामा पुरती ,
आपल  कधी  जुळेल  अस  मला  वाटत  नाही ,
--हरेश वि.  झरकर  :(

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):