Author Topic: मैत्रिण.  (Read 2560 times)

Offline suraj suryawanshj

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मैत्रिण.
« on: August 23, 2015, 09:59:32 AM »
मैत्रीण
पहिली पासुन मैत्रीणी आहेत
पण कोणी वाटत नाही खास
मला हा वाटत होता
बिनबुडाचा सहवास

दहावीचं ते वर्षच वेगळं होत
जे माझ्या आयुष्याला
कलाटणी देऊन गेलं
मैत्रीण म्हणजे काय ??
हे सर्व सांगून गेलं

अकरावीतही ति पुन्हा
माझ्या वर्गात आली
तेव्हाच मला माझी
एक बहिण मिळाली

माझी ही बहिण
माझी खूप चांगली मैत्रीण आहे
माझ्या या बहिणीला
उत्तम संस्काराची साथ आहे

ति सांगेन तसेच
मी कॉलेजमध्ये वागतो
कारण तिचं रक्षण करावं
हेच देवाकडे मागतो.
                -सुरज सुर्यवंशी 9552101219

Marathi Kavita : मराठी कविता