Author Topic: ॠण निर्देश  (Read 1144 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,257
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ॠण निर्देश
« on: September 08, 2015, 09:02:18 PM »
ॠण निर्देश

भेटता न कधी प्रत्यक्ष 
स्नेह अपार लाविलात
आभासी जगी जगतांना !

शुभचिंतन करूनी मज,
जन्मदिनी तव सर्वांनी
ठेविलेत ॠणी जगतांना !

हिच संगत नित्य लाभो
हो वृध्दींगत सहवास
भ्रामक फेसबुकी जगताना !

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता