Author Topic: मैत्री  (Read 3708 times)

Offline Siddhesh Baji

  • Jr. Member
  • **
  • Posts: 372
  • Gender: Male
मैत्री
« on: February 20, 2010, 04:33:36 PM »
 मैत्री एक मृगजळ, मैत्री एक दिलासा


दु:खाच्या चक्रव्यूहात अडकलेल्याला

योग्य वाट म्हणजे मुसळधार पावसात भिजणाऱ्याला

आडोसा म्हणजे रणरणत्या उन्हात पोळणाऱ्याला

थंड गारवा म्हणजे कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्याला

मायेची ऊब म्हणजे सुखदु:खात वाटेकरू होणारं

नि:स्वाथीर् व्यक्तिमत्त्व म्हणजे - अंकिता मळीकAuthor Unknown

Marathi Kavita : मराठी कविता