देवाने दिलेली आनंदाची खाण
त्याच्यासोबत मला वाटते फार छान
काढून टाकतो तो जीवनाचे घाव
त्याला भेटून निघून जातो माझा सगळा ताण
मैञी आमचा जीव मिञ आमचा प्राण
मिञत्वाविना गिळत नाही आन्न
तो असला कि राहते मला भाण
आम्ही दोघे मिळून खातो तंबाकू पान
चुकले मनून आमचे आम्हीच पकडतो आमचे कान
मैञीला आमच्या आहे जगताची जाण
मैञी आमचा जीव मिञ आमचा प्राण
मिञत्वाविना गिळत नाही आन्न