हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हा
दुखांना काञी,सुखाची खाञी,
आनंद दाञी,कधीही धावून येतो अर्ध्या राञी
संकटावर छञी,शञुंसाठी भिञी
कडक वस्त्र जणू केलेले इस्ञी
मैञी मैञी मैञी,तुझी माझी माझी तुझी,जगावेगळी मैञी
आपल्या परवा कशाची नाही
मज्या जिथे नाही ती नाही मैञी
आपण तर करतो बुवा
मोप मैञी कुरापती,काय ती दुनिया जिथे गुलाम सगळे शराफती
मैञी मैञी मैञी,तुझी माझी माझी तुझी,जगावेगळी मैञी
मैञीला नसते गरजेची नोटरी
मजेत सजेत शामिल आनंदि आनंदि
जरी असली आमच्याकड पैसाआडक्याची मंदी
आम्हाला असते जग जिंकण्याची धुंदी
मैञी मैञी मैञी,तुझी माझी माझी तुझी,जगावेगळी मैञी