आरा रा रा रा आरा रा रा रा रा
जिगरि मीञ माझा भरवसा तेवढा तुझा
कापु नको खिसा पेस्याचाच काय तो जीव आपला
बाप पण आता जीवावर बेतला
काम धंदा पण रस्त्यावर आणाया टपला
त्यात तुमच्यासारख्याला कुठं दिवू जागा
नका करू ञागा लागा कामाला लागा
नका करू ञागा लागा कामाला लागा ..
कसं जमायचं नाय तुम्हाला काम
तुमच्या पुढं फुटतो तुमच्या बापाला घाम
कापडं फाटस्तोर काल तर ताणला
आता काय झटतो का आमच्या आयला?
तुमच्या गर्लफ्रेंडच्या तर लवड्याच्या आयला
तुम्हाला बांधला काय बैला आमच्या दावणीला ?
नका करू ञागा लागा कामाला लागा
नका करू ञागा लागा कामाला लागा
दोस्त दोस्त मनून आता करू पाहता नागवा
तुमच्या तर तुम्हाला आता कापावा लागल उभा
कामाला पडतो तुमच्या माझा भाऊ सख्खा
तुमच्याच नादाला लागून लागतो मला थुक्का
नका करू ञागा लागा कामाला लागा
नका करू ञागा लागा कामाला लागा