मिञा रे मिञ तु ससा भिञा
पोरीच्या मागे फिरणारा कुञा
मिञा रे मिञा तु ससा भिञा
पोरीच्या मागे फिरणारा कुञा
तुला माझ्या आयुष्यात नाही जागा आता
तुझं तुझं तुझ्या तु बघून घे आता
तुला जीव लावला तेवढा मी लावला नाही कुणाला
तु माञ लागलास भलत्याच नादाला
आजकाल आमच्यापशी काय आणि कशाला
उगाच म्हणून नाही तुच ताप डोकस्याला
तुला माझ्या आयुष्यात नाही जागा आता
तुझं तुझं तुझ्या तु बघून घे आता
गोड बोलून आम्हाला घातलास गंडा
कशी फसल तुझ्या जाळ्यात चामुंडा
घेतलास गळ्यात बांधुन कंडा
आण आमच्या माणूसकीवर फेकस्तोस अंडा
तुला माझ्या आयुष्यात नाही जागा आता
तुझं तुझं तुझ्या तु बघून घे आता