अव्यक्त प्रेम माझे शब्दात न सांगता तिला कळेल का....
दुखवायचं नाही तिला म्हणून ओठांवर जे येत नाही, तिला नजरेतून समजुन घेता येईल का..
जी भवना माझ्या मनात आहे...
तीझ्या ही मनी असेल का...
प्रश्न माझे अनुत्तरित आहेत....
मला उत्तर त्याझ मिळेल का....
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
मनात माझ्या गुंता गुंत फार आहे ....
बोलून तिला बघितल्याशिवाय काहीही
कळने अशक्य आहे.....
बोलूनच जर पाहिलं नाही तर मनातला खेळ बावळट आहे...
घालमेल ही मला आता सोसवत नाही.....
विसावा प्रेमाचा तुझ्या मिळेल का....
प्रेम जरी नशिबी आल नाही....
मैत्री शाबूत राहील का....
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @Krushi_bhaijaan