अजून आठवते
कोणाला तरी चोरून बघणं
नकळत तिच्यात भारावून जाण सकाळच्या बस ची आतुरतेने वाट बघणं
दप्तराची उशी बनवून कोणाला तरी झोपताना पाहणं
तू येताना पाहून शेवट बाकावरून
माझे हरामी मित्र वहिनी येतेय बोलणं
तुला सोडून अख्या वर्गाला माहीत असणं
झोपेत पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवणं
आपली काळजी करावी म्हणून उगाच हात पायाला बँडेज बांधण
स्वतःची गाडी ठेऊन माझ मित्र तुझ्याशी बोलणं करून देण्यासाठी साठी त्याच त्या बस मधून येणं
नकार माहीत असूनही मुदाम माझे मित्र तुला माझ्या साठी विचारणं
लेखक:-निखिल भडेकर
लांजा