Author Topic: मैत्री असावी आपल्या मनात जपणारी  (Read 3368 times)

Offline prachidesai

  • Jr. Member
  • **
  • Posts: 117
  • Gender: Female
मैत्री असावी आपल्या मनात जपणारी
मनातली गोष्ट सत्यात उतरवणारी
शब्दा सोबत रंगत जाणारी
असावी आपली मैत्री दुसर्याला जागवणारी

इतरांच्या अडचणी जाणून घेणारी
माणूसपणाला जपणारी
आयुष्याला कलाटणी देणारी
मैत्री असावी आपल्या दोघांची

........... बाळ वाघमारे