Author Topic: मैत्र जीवांचे  (Read 4329 times)

Offline gparimal_v

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
    • मनोगत
मैत्र जीवांचे
« on: May 16, 2011, 06:57:23 AM »
सुहृदांच्या संगतीने आयुष्याची पाऊलवाट चालावी |
आपुलकीच्या स्पर्शाने अश्रुंचीही फुले व्हावी |

संकटात मित्रांची साथ आनंदात मायेची उब मिळावी |
लहानांकडून आदर वडीलधार्यांकडून कौतुकाची थाप मिळावी |

आनंदाची बरसात अशींच सदैव अखंड चालावी |
आपल्या माणसांच्या सोबतीत जगण्याची मैफल रंगावी |

सुखदुःखाचा हरेक क्षण मित्रांच्या सोबतीत साजरा व्हावा |
हाकेआधीच ओ देणाऱ्या मैत्रीचा  हेवा का न वाटावा |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
०४/०२/२०११सुहृदांच्या संगतीने आयुष्याची पाऊलवाट चालावी |
आपुलकीच्या स्पर्शाने अश्रुंचीही फुले व्हावी |

संकटात मित्रांची साथ आनंदात मायेची उब मिळावी |
लहानांकडून आदर वडीलधार्यांकडून कौतुकाची थाप मिळावी |

आनंदाची बरसात अशींच सदैव अखंड चालावी |
आपल्या माणसांच्या सोबतीत जगण्याची मैफल रंगावी |

सुखदुःखाचा हरेक क्षण मित्रांच्या सोबतीत साजरा व्हावा |
हाकेआधीच ओ देणाऱ्या मैत्रीचा  हेवा का न वाटावा |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
०४/०२/२०११

Marathi Kavita : मराठी कविता

मैत्र जीवांचे
« on: May 16, 2011, 06:57:23 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):